Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“सहा तासांची वीज नको, अखंडित पुरवठा द्या”; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 25, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
“सहा तासांची वीज नको, अखंडित पुरवठा द्या”; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर : महावितरणच्या सोलापूर ग्रामीण विभागाकडून शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून हे वेळापत्रक २६ मे २०२६ पासून १५ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि शेतीच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

नवीन वेळापत्रकानुसार रात्रपाळीत सकाळी ६.३५ ते दुपारी १२.३५ या वेळेत तर दिवसपाळीत दुपारी १२.३५ ते सायंकाळी ६.३५ या वेळेत शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. दोन्ही पाळ्यांमध्ये प्रत्येकी सहा तास वीज उपलब्ध राहणार आहे.

महावितरणने शेतकऱ्यांना या वेळापत्रकानुसार शेतीची कामे, पाणीपुरवठा आणि सिंचनाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीपंपांवरील वाढता ताण लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, काही भागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे वेळापत्रकात किरकोळ बदल होऊ शकतात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी

Next Post

३२ वर्षे पक्षासाठी झिजलेले शहाजी पवार; कार्यकर्त्यांकडून “आता बापूंची बारी”ची जोरदार मागणी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
३२ वर्षे पक्षासाठी झिजलेले शहाजी  पवार; कार्यकर्त्यांकडून “आता बापूंची बारी”ची जोरदार मागणी

३२ वर्षे पक्षासाठी झिजलेले शहाजी पवार; कार्यकर्त्यांकडून “आता बापूंची बारी”ची जोरदार मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In