Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“जिथे विरोधकांचा आवाज थांबतो, तिथे राऊत पॅटर्न सुरू होतो!”

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“जिथे विरोधकांचा आवाज थांबतो, तिथे राऊत पॅटर्न सुरू होतो!”
0
SHARES
82
VIEWS

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यात आला.उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री केकवर गोरे , खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह महायुतीतील अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्याच्या वेळी समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.यावेळी बोलताना राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पक्ष व वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी निश्चितच सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही दिली. “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली, याबद्दल मी वरिष्ठ नेत्यांचा ऋणी असून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार राजन मालक पाटील, दिलीप माने, रामभाऊ सातपुते, शहाजी बापू पाटील, संजय मामा शिंदे, दीपक आबा साळुंखे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच जिल्हा परिषद, महापालिका आणि विविध स्थानिक संस्थांतील पदाधिकारी, नगराध्यक्ष, सभापती आणि भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला राजकीय शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले.

Tags: आमदार दीपक आबा साळुंखेआमदार देवेंद्र कोटेआमदार सचिन कल्याण शेट्टीआमदार समाधान आवताडेदेवेंद्र फडणवीसराजकारण
Previous Post

भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

शब्दांपेक्षा कृती भारी! शिक्षणाधिकारी सचिन जगताप सायकलवरून कार्यालयात; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
शब्दांपेक्षा कृती भारी! शिक्षणाधिकारी सचिन जगताप सायकलवरून कार्यालयात; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

शब्दांपेक्षा कृती भारी! शिक्षणाधिकारी सचिन जगताप सायकलवरून कार्यालयात; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025