Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राजेंद्र राऊतांना उमेदवारी मात्र परिचारक नाराज, जयकुमार गोरे म्हणाले…

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राजेंद्र राऊतांना उमेदवारी मात्र परिचारक नाराज, जयकुमार गोरे म्हणाले…
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर : सोलापूर विधानपरिषद मतदारसंघात भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातील माजी आमदार, पंढरपूरचे नेते, प्रशांत परिचारक यांनी पुन्हा संधी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, परिचारकांच्या पदरी पुन्हा निराशा हाती आली आहे.आज ( १ मे ) राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार राजन पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते.

राऊतांचा अर्ज भरताना सोलापूर जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित असताना प्रशांत परिचारक मात्र गैरहजर होते. त्यातून प्रशांत परिचारक हे नाराज असल्याचं दिसून आलं. परंतु, प्रशांत परिचारकरांना संधी नाकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.पालकमंत्री गोरे म्हणाले, “राजेंद्र राऊतांसारख्या नेत्याला संधी दिल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. आणखी काहीजण इच्छुक होते, त्यांनाही पक्ष म्हणून भविष्यात संधी देऊ. महायुती म्हणून मोठ्या फरकानं आम्ही निवडणूक जिंकू.”“भाजपचा विस्तार आणि ताकद मोठी आहे.

तिकीट मिळालं की आमदार होऊन जाऊ, अशी भूमिका माझ्या सहकाऱ्यांची राहते. एकच उमेदवार होता; त्याबाबत पक्षानं निर्णय घेतला. आता आम्ही सगळे मिळून राऊतांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. इच्छुक असणारे महत्त्वाचीच लोक आहेत. त्यांना पक्ष म्हणून आम्ही भविष्यात संधी देऊ,” असे उत्तर प्रशांत परिचारकांच्या प्रश्नावर जयकुमार गोरेंनी दिलं आहे.

Previous Post

गोकुळ शुगर्स अडचणीत? १३० कोटी ऊस बिल थकीत; शेतकऱ्यांचा इशारा — आंदोलन आणखी तीव्र करणार

Next Post

वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025