Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सहा कमान येथे ब्रिजखालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम

Solapur Mirror by Solapur Mirror
October 19, 2025
in सोलापूर शहर
0
सहा कमान येथे ब्रिजखालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम
0
SHARES
50
VIEWS

महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

सोलापूर : सहा कमान परिसरात ब्रिजच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम सुरू आहे. याठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी नाल्याचे काम दर्जेदार व नियोजित पध्दतीने पूर्ण करावेत. या कामाचा वेग वाढविण्यात यावा. नागरिकांना पावसाळ्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
महानगरपालिकेच्यावतीने सहा कमान परिसरात सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची शनिवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे. नगर अभियंता सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी जावेद पानगल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सहा कमान परिसरात ब्रिजच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम सुरू असून याठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि परिसरातील पाणी निचरा व्यवस्थित व्हावा. यासाठी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

नकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये सोलापूर शहरातील नाला परिसरातील विविध नगरातील घरांमध्ये पाणी शरीराच्या घटना घडल्या होत्या. विविध नगरांना पाण्याचा वेढा लागला होता. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी शहरातील नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे युध्दपातळीवर हाती घेतली आहेत. नाल्याचे प्रवाह सुरळीत करण्याचे कामही वेगात सरू आहे.

Previous Post

विजयपूर येथे पोलिसांच्या गोळीबारात गुन्हेगार ठार..

Next Post

धनत्रयोदशीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार परिधान..

Related Posts

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
Next Post
धनत्रयोदशीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार परिधान..

धनत्रयोदशीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार परिधान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025