Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“‘मीच केले’च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?”वारीच्या उंबरठ्यावर ‘श्रेय’चे राजकारण

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“‘मीच केले’च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?”वारीच्या उंबरठ्यावर ‘श्रेय’चे राजकारण
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर/पंढरपूर : आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये कामाच्या श्रेयावरून सुरू असलेली अप्रत्यक्ष स्पर्धा आता चर्चेचा विषय ठरू लागली आहे. विविध विभागांकडून दररोज प्रसिद्धीपत्रके जारी करून केलेल्या कामांचा गाजावाजा केला जात असताना, प्रत्यक्षात वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर कितपत भर दिला जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियासह विविध स्तरांतून “प्रसिद्धीपत्रकांची स्पर्धा कशासाठी?”, “जनतेच्या पैशावर स्वतःची जाहिरात का?” अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होण्यापूर्वी स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था आणि निवासाच्या सोयी यांसारख्या मूलभूत कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.यात्रेच्या तयारीत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे अपेक्षित असताना, श्रेयाच्या राजकारणामुळे मूळ उद्दिष्ट बाजूला पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळणे हेच प्रशासनाच्या कामाचे खरे यश मानले जाईल. त्यामुळे ‘श्रेय’ नव्हे तर ‘सेवा’ महत्त्वाची असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, त्याचे उत्तर आता प्रसिद्धीपत्रकातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

Next Post

डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान

डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025