Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक

Solapur Mirror by Solapur Mirror
July 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा तसेच आगामी वर्षाच्या प्रारूप आराखड्यावर निर्णय घेतला जाणार आहे.जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव कार्तिकेयन एस. यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तास व त्यावरील कार्यवाही अहवालास मंजुरी दिली जाणार आहे.तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे. याशिवाय सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यावर चर्चा करून मंजुरी दिली जाणार असून अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळचे विषयही सभेत मांडले जाणार आहेत.बैठकीस सर्व संबंधित विभागप्रमुखांनी संपूर्ण माहितीसह स्वतः उपस्थित राहावे, प्रतिनिधी पाठवू नयेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले आहेत.

Previous Post

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

Next Post

महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!

महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025