Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

Solapur Mirror by Solapur Mirror
July 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

सोलापूर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याच्या आधारे सरकारी नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरातील सदर बझार पोलिस ठाण्यात रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी डॉ. ऋत्विक देविदास जयकर (वय ५४), अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजेश भाऊसाहेब जाधव (रा. नळेगाव, व्हीसीटी नगर, अहमदनगर, सध्या कार्यरत – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), २३२ व २३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी अहमदनगर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र तपासणीत तो अपात्र ठरल्याने त्याचा अर्ज नाकारण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने यूडीआयडीच्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे बनावट पत्ता व बनावट आधार कार्डाचा वापर करून अर्ज सादर केल्याचा आरोप आहे.

तसेच आवश्यक वैद्यकीय तपासणी न करता ४५ टक्के अपंगत्वाचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या मिळवून ते खरे असल्याचा भास निर्माण केला. याच प्रमाणपत्राच्या आधारे अहमदनगर येथील पाटबंधारे विभागात सादर करून सरकारी नोकरी मिळवत शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक लकडे करीत आहेत.

Tags: अग्रजा चिटणीसअधिष्ठाताडॉ ऋत्विक जयकरसदर बाजारसिव्हिल हॉस्पिटलसोलापूर
Previous Post

रविवार पेटीत टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण

Next Post

११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक

११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In