Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिकेतील २४९ रोजंदारी सेवक व १५ वाहनचालकांच्या प्रश्नांवर हालचाल..!
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेतील २४९ रोजंदारी सेवकांना कायम करणे, १५ वाहनचालकांना नियमित सेवेत समाविष्ट करणे, जुनी पेन्शन योजना, थकीत महागाई भत्ता आणि विविध प्रलंबित कर्मचारी प्रश्नांबाबत सोमवारी महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मागण्यांबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीत कोल्हापूर व नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर २४९ रोजंदारी सेवकांना कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा झाली. तसेच या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्यावर भर देण्यात आला.याशिवाय १५ वाहनचालकांना कायम सेवेत समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता, लाड-पागे सेवक, अनुकंपा नियुक्ती, रोजंदारी वाहनचालक, आरसीएच, लिंक वर्कर, आशा सेविका, नर्सेस, एएनएम, पीएचएन, जीएनएम, बालवाडी सेविका, परिवहन विभाग, शहर क्षयरोग केंद्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला.सुधारित आकृतिबंध, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन व आर्थिक लाभ, डॉक्टरांच्या पदनिर्मिती, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती, वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आणि सरळसेवा भरती या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली.

संबंधित विभागांनी आवश्यक माहिती व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत, असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, गिरीश पंडित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: आमदार देवेंद्र कोठेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

११ जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक

Next Post

जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांच्या ८० कोटींची बिले रखडली; वेतन पथकावर वाढला ताण

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांच्या ८० कोटींची बिले रखडली; वेतन पथकावर वाढला ताण

जिल्ह्यात ११ हजार शिक्षकांच्या ८० कोटींची बिले रखडली; वेतन पथकावर वाढला ताण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025