Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच सर्वसाधारण सभेत तब्बल १८० हून अधिक ठराव मंजूर करून विक्रम नोंदवल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर विक्रमी १८० हून अधिक विषय होते. महापौर विनायक कोंड्याल यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सभा चालवत प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याची संधी दिली. अनावश्यक वेळ न दवडता सर्व विषयांवर चर्चा घडवून आणत त्यांनी ठरावांना मंजुरी दिली. तसेच नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे देत सभागृहाचे प्रभावी संचालन केले.

महापौरांच्या संयमी, अभ्यासू आणि वेळेचे नियोजन करणाऱ्या कार्यशैलीचे सभागृहातील सदस्यांनी कौतुक केले. सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर कोंड्याल यांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे अभिनंदन केले. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक विनोद भोसले, प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, दीपक राजगे आदी मान्यवर उपस्थित होते

Tags: देवेंद्र फडणवीसराजकारणविनायक कोंड्यालसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

चंद्रभागेत बुडणाऱ्या नांदेडच्या तीन वारकऱ्यांना जीवदान

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचा ‘प्रेरणा सप्ताह’

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचा ‘प्रेरणा सप्ताह’

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचा ‘प्रेरणा सप्ताह’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025