Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘न्याय हवा, आश्वासन नको!’ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रमक मोर्चा

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
‘न्याय हवा, आश्वासन नको!’ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रमक मोर्चा
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मोर्चामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटीची अंमलबजावणी, पेन्शन योजना लागू करणे, प्रोत्साहन भत्त्यात वाढ, मानधन व इतर प्रलंबित देयके वेळेत अदा करणे, तसेच पदोन्नतीची प्रक्रिया गतीने राबविणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अंगणवाडी कर्मचारी बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांची सेवा, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून त्यांच्या न्याय्य मागण्या प्रलंबितच राहिल्या असून त्याबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. निवेदनाद्वारे शासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला. मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Tags: सोलापूर महापालिका
Previous Post

बांधकाम विभागाचा ‘शिलेदार’ आता एमएसआरडीसीच्या धुर्यावर!

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य मतदारसंघात विक्रमी रक्तदान

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य मतदारसंघात विक्रमी रक्तदान

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य मतदारसंघात विक्रमी रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In