Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल

Solapur Mirror by Solapur Mirror
July 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर – सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या आयटी पार्कसाठी होटगी येथील पाटबंधारे विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विनामोबदला देण्याचे आदेश बुधवारी निघाले. या आदेशामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

सोलापूरकरिता होटगी येथे आयटी पार्क करण्याचा निर्णय झाल्यानंतर या आयटी पार्कला जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुंबई येथे झालेल्या बैठकांमध्येही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या आयटी पार्कचा विषय उचलून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जलसंपदा खात्याची जमीन विना मोबदला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याचा शब्द अधिवेशन काळात झालेल्या भेटीप्रसंगी दिला होता.

बुधवारी पाटबंधारे विभागाने आदेश काढून होटगी येथील लघु पाटबंधारे तलावाची गट नंबर ५७६ मधील २० हेक्‍टर जागा आयटी पार्कसाठी विना मोबदला हस्तांतरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचे पत्र लघुपाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे. होटगी येथील जागा हस्तांतरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला होता. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यात येण्यापूर्वी याबाबतचे त्वरित आदेश काढण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सायंकाळी याबाबतचा आदेश निघाला. बुधवारी झालेल्या या निर्णयामुळे सोलापुरातील आयटी पार्क होटगी येथेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्टच’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरच्या विकासाची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हा आदेश म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेले रिटर्न गिफ्टच आहे. सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना सोलापुरातच काम मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपाने दिलेला आणखी एक शब्द आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भाऊ चषक’ क्रिकेट स्पर्धेला दणक्यात प्रारंभ

Next Post

माऊलींच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे ; “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
माऊलींच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे ; “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे

माऊलींच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे ; "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025