Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानचा पुढाकार; ५६ हजार वह्यांच्या वाटपाला प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
August 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानचा पुढाकार; ५६ हजार वह्यांच्या वाटपाला प्रारंभ

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे ५६ हजार वह्यांच्या वाटप अभियानाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. वसंतराव नाईक हायस्कूल आणि समता मराठी विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, नगरसेवक रवी कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, श्वेता खांडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी, वाढदिवस साजरा करण्यासाठी अनावश्यक खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५६ हजार वह्यांचे वाटप हा अनुकरणीय उपक्रम असल्याचे सांगितले. आमदार देवेंद्र कोठे हे समाजाभिमुख लोकप्रतिनिधी असून सोलापूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार देवेंद्र कोठे यांनी, नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा वाढली पाहिजे, असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सक्षम नागरिक बनावे आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, त्रिमूर्ती बल्ला, पवन खांडेकर, ओंकार राजगे, अभिषेक बोल्ली, नागेश म्हेत्रे, सागर बल्ला, उदयराज गुलापल्ली, अमर शिंदे, लकी दिवेकर व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

लोकशाही दिनात ४० तक्रारींचा पाऊस; तत्काळ निपटाऱ्याचे आदेश

Next Post

बोगस जात प्रमाणपत्रांची चौकशी करा; मागासवर्गीय समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
बोगस जात प्रमाणपत्रांची चौकशी करा; मागासवर्गीय समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बोगस जात प्रमाणपत्रांची चौकशी करा; मागासवर्गीय समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In