Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

खळे ‘आण्णां’च्या सुरांची पुन्हा बरसणार मैफल; ‘सूर काही राहिले’चे आयोजन!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
खळे ‘आण्णां’च्या सुरांची पुन्हा बरसणार मैफल; ‘सूर काही राहिले’चे आयोजन!

सोलापूर,:- ज्येष्ठ संगितकार श्रीनिवासजी खळे यांचे जन्मशताब्दीचे वर्ष सुरू असून त्याच निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर) चार हुतात्मा पुतळा समोर सोलापूर येथे सूर काही राहिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

सहा दशकाहून अधिककाळ मराठी रसिकांना मोहिनी घालणारे ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांची जन्मशताब्दी सुरू आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली अशा विविध भाषेमधील गीतांना स्वरबध्द केले आहे. त्यांचे खरे आणि अधिक योगदान हे मराठी भावगीतांना आहे. त्याचबरोबर त्यांनी बोलकी बाहुली, जिव्हाळा,पोरकी, पळसाला पाने तीन यासारख्या निवडक चित्रपटासाठी संगीत दिले. पंडीत भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांना सोबत घेवून त्यांनी रामशाम गुणगान हे गीतसमूह संगीतबध्द केले होते.

अशा प्रतिभावंत संगितकाराला त्यांच्या गीतामधून आदरांजली अर्पण व्हावी या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्तविद्यमाने सुगम संगीत या कार्यक्रमातून सूर काही राहिले हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये रूपक झंकार कुलकर्णी, पियुष आवारे, स्वरदा मोहोळकर, श्रावस्ती माळशिखरे, माऊली जोशी हे गायक असून तबला झंकार कुलकर्णी, कौस्तुब चांगभले तर केदार गुळवणी हे व्हायोलीन आणि बासरी जयेश कुलकर्णी हे वाद्य वाजवणार आहेत.संगीत संयोजन र्शवरी कुलकर्णी यांचे असून निवेदन आदिती कुलकर्णी करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी आणि खळे आण्णा प्रेमींनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.दीपक देशपांडे यांनी केले आहे

Previous Post

शतकभराची श्रद्धा, परंपरेचा जागर; मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमेला सुरुवात !

Next Post

मार्डीत भक्तीचा जागर; शुक्रवारपासून रंगणार श्रीमद्भागवत कथेचा ज्ञानयज्ञ!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मार्डीत भक्तीचा जागर; शुक्रवारपासून रंगणार श्रीमद्भागवत कथेचा ज्ञानयज्ञ!

मार्डीत भक्तीचा जागर; शुक्रवारपासून रंगणार श्रीमद्भागवत कथेचा ज्ञानयज्ञ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In