Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

झोळांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामीन फेटाळला

Solapur Mirror by Solapur Mirror
August 24, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
झोळांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामीन फेटाळला

सोलापूर ; करमाळा, (वा.) भोंदू मनोहर भोसले याच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आणि त्याच्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे झोळ यांच्या अडचणी वाढल्या असून ते अद्याप फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात प्रा. रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांच्यासह दत्तकला शिक्षण संस्थेतील कर्मचारी राजेंद्र हुंबे व लक्ष्मीकांत लिगाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात मनोहर भोसले याच्या पैशांची कथित विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

संस्थेची तीन यंत्रणांकडून चौकशी
या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून दत्तकला शिक्षण संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीन यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह अन्य बाबीही तपासाच्या कक्षेत आल्या आहेत.

तिघांना न्यायालयीन कोठडी
मनोहर भोसले याच्या पैशांची विल्हेवाट लावल्याच्या आरोपावरून राजेंद्र हुंबे, लक्ष्मीकांत लिगाडे आणि माया झोळ यांना अटक करण्यात आली होती. तिघांना माढा न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने तिघांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.दरम्यान, प्रा. रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळल्याने आता पोलिसांकडून त्यांच्या शोधासाठी हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

PVC पॅनलचा ‘गेम’ केला ; पण बनावट नंबरप्लेट लावून फिरताना अटक

Next Post

कुशल जैन यांच्या पुढाकाराची ‘हृदयस्पर्शी’ कहाणी; १९ बालकांना जीवनदान

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
कुशल जैन यांच्या पुढाकाराची ‘हृदयस्पर्शी’ कहाणी; १९ बालकांना जीवनदान

कुशल जैन यांच्या पुढाकाराची ‘हृदयस्पर्शी’ कहाणी; १९ बालकांना जीवनदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In