Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मोहोळमध्ये कॉलेजला जाणाऱ्या तरुणीला भरधाव टेम्पोने चिरडले! एकीचा मृत्यू, 1 गंभीर

Solapur Mirror by Solapur Mirror
December 26, 2025
in क्राईम, सोलापूर जिल्हा
0
मोहोळमध्ये कॉलेजला जाणाऱ्या तरुणीला भरधाव टेम्पोने चिरडले! एकीचा मृत्यू, 1 गंभीर
0
SHARES
58
VIEWS

मोहोळ : शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कॉलेजला निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. हा दुर्दैवी अपघात आज सकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास नजीक पिंपरीच्या हद्दीत घडला.

तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात ११ वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजीक पिंपरी) या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या होत्या. नजीक पिंपरी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेली स्नेहल वाघमोडे हिला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, मोहोळ येथे ११ वी सायन्समध्ये शिकत आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका उमद्या विद्यार्थिनीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने तांबोळे आणि मोहोळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

सोलापूरातील उमेदवारांनो ही कागदपत्रे तयारी ठेवा..!

Next Post

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार; वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 20 मुलांचा सन्मान

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार; वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 20 मुलांचा सन्मान

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्कार; वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 20 मुलांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025