Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपुरात चंद्रभागेत आंध्रप्रदेशच्या तरुणाचा बुडून मृत्यू; अवैध वाळू उपशावरून संताप

Solapur Mirror by Solapur Mirror
April 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पंढरपुरात चंद्रभागेत आंध्रप्रदेशच्या तरुणाचा बुडून मृत्यू; अवैध वाळू उपशावरून संताप
0
SHARES
34
VIEWS

पंढरपूर,; येथील विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आंध्रप्रदेश येथील तरुण चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेला होता. तेव्हा इस्काँन मंदिरा जवळ त्याला नदीपात्रातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी सकाळी (दि.३०) तो बुडाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अवैध वाळू उपशाने तरुणाचा बळी घेतल्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस वाळूची टंचाई भासत असल्यामुळे वाळू तस्कर चंद्रभागा वाळवंट व नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा करीत आहेत. गेल्या काही महिन्या पासून चंद्रभागा नदीमध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे नदीपत्रात मोठे खड्डे पडले आहेत.सध्या उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील कोळी समाज बांधव तसेच प्रशासनाकडून शोध मोहिम सुरु आहे मात्र दुपार पर्यंत बुडालेल्या तरुणाचा कुठेही ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान आंध्र प्रदेश येथील तरुण भार्गव कटम हा गुरुवारी सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी नातेवाईकासह गेला होता. मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अवैध वाळू उपशाने तरुणाचा बळी घेतला असल्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आले

आपत्ती व्यवस्थापन टीम नाही
आपत्ती व्यवस्थापन चंद्रभागा नदीमध्ये पाणी आल्यानंतर भावी बुडू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत टीम नगर परिषद व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. त्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र मंदिर समितीच्या उदासीन भूमिकेमुळे टीम कार्यरत ठेवण्यात आली नसल्यामुळे भाविकांचा नाहक बळी गेला, असा आरोप महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.

Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

Next Post

महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या पालकमंत्र्यांच्या  हस्ते ध्वजारोहण..

महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In