Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी निघाला अर्ज

Solapur Mirror by Solapur Mirror
October 29, 2025
in सोलापूर शहर
0
शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी निघाला अर्ज
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर ; – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या कार्यारंभ आदेश दिनांक 05 ऑगस्ट 2025 अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा समावेश आहे.

प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून, सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांवर (कंत्राटी स्वरूपात) पात्र उमेदवारांकडून 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाक यांनी दिलसविस्तर माहिती संबंधित लिंकवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.

शैक्षणिक पात्रता व अर्हता पुढीलप्रमाणे:

  • उच्च माध्यमिक शिक्षक – एम.ए./एम.एससी. (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • माध्यमिक शिक्षक – बी.ए./बी.एससी. (इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक – डी.एड. व टीईटी-२/सीटीईटी-२ (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक
  • प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील लिंकवर दिनांक 30 ऑक्टोबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा:

  1. अपर आयुक्त नाशिक व ठाणे – https://scsmltd.com/
  2. अपर आयुक्त अमरावती व नागपूर – https://mvgcompany.in

Previous Post

कार्तिकी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 550 एसटी बसेस धावणार

Next Post

तिल्हेहाळ येथे वळसंग पोलिसांचा हातभट्टी दारूवर विशेष छापा

Related Posts

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
Next Post
तिल्हेहाळ येथे वळसंग पोलिसांचा हातभट्टी दारूवर विशेष छापा

तिल्हेहाळ येथे वळसंग पोलिसांचा हातभट्टी दारूवर विशेष छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025