Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून १ कोटी रकमेच्या निधीचा धनादेश सुपूर्त!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 14, 2025
in महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून १ कोटी रकमेच्या निधीचा धनादेश सुपूर्त!
0
SHARES
14
VIEWS

बार्शी : बार्शी तालुक्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महायुती सरकारच्या वतीने तर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीपैकी रुपये १,००,००,००० (एक कोटी) चा धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था,डॉक्टर,उद्योजक, व्यापारी,विविध संघटना यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केलेली आहे. बार्शी तालुक्याच्या वतीने विविध माध्यमांतून जमा झालेले आत्तापर्यंत रुपये १,२९,०३,२११ रकमेचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केले. अजून देखील विविध सामाजिक संघटना व बार्शीकर नागरीक मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत करणार आहेत…!

Previous Post

विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क समितीची सोलापूर विद्यापीठात पाहणी!

Next Post

सोलापूरसाठी नवं विकासपर्व; सोलापूर-मुंबई विमानसेवेचा बुधवारपासून शुभारंभ…

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापूरसाठी नवं विकासपर्व; सोलापूर-मुंबई विमानसेवेचा बुधवारपासून शुभारंभ…

सोलापूरसाठी नवं विकासपर्व; सोलापूर-मुंबई विमानसेवेचा बुधवारपासून शुभारंभ…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025