Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चारचाकी वाहनांसाठी MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Solapur Mirror by Solapur Mirror
October 14, 2025
in सोलापूर जिल्हा
0
चारचाकी वाहनांसाठी MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
26
VIEWS

सोलापूर ; -चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासोबतच दुचाकी वाहनांसाठीही आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
वाहनांची नवीन मालिका सुरु होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांना हवा असणारा पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी विहीत शुल्क भरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे:
दिनांक 16 ऑक्टोबर 2025, सकाळी 11.00 ते सायं. 4.00 या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
अर्जासोबत क्र.16 अन्वये जारी केलेला डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार लिंक झालेला मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, पॅनकार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत.

  • डीडी फक्त “Dy R.T.O. SOLAPUR” यांच्या नावे नॅशनलाइज/शेड्यूल्ड बँकेचा असावा.

लिलाव प्रक्रिया:
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
यादीतील अर्जदारांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा डीडी सादर करावा.
लिलावासाठीचा डीडी रु. 300/- पेक्षा जास्त रकमेचा असावा.
17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.

महत्वाचे निर्देश:

  • एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही.
  • राखीव क्रमांकासाठी अर्ज केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन सादर करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल.
  • कोणत्याही परिस्थितीत राखीव क्रमांकासाठी दिलेली फी परत करता येणार नाही किंवा समायोजन करता येणार नाही.
    MH-13 EX मालिकेचे वेळापत्रक (चारचाकी वाहनांसाठी):
  • 16 ऑक्टोबर 2025 – तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती (वेळ: सकाळी 11 ते सायं. 4)
  • 16 ऑक्टोबर 2025 – सायं. 5.00 वा. डबल आलेल्या अर्जांची यादी जाहीर
  • 17 ऑक्टोबर 2025 – दुपारी 2.00 पर्यंत लिलावासाठीचे डीडी सीलबंद लिफाफ्यात स्वीकृती
  • 17 ऑक्टोबर 2025 – दुपारी 4.00 वाजता लिलाव प्रक्रिया

प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी नागरिकांना या प्रक्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

सोलापूर विमानतळ परिसरात ड्रोन उडवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

Next Post

विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क समितीची सोलापूर विद्यापीठात पाहणी!

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क समितीची सोलापूर विद्यापीठात पाहणी!

विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क समितीची सोलापूर विद्यापीठात पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025