Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांना चिकन मसाला वाटप…

Solapur Mirror by Solapur Mirror
October 19, 2025
in राजकारण, सोलापूर जिल्हा
0
पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांना चिकन मसाला वाटप…
0
SHARES
15
VIEWS

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीबीव्हीजी कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना चिकन मसाल्याच्या पॅकेटचे वाटप करणे हे आक्षेपार्ह आहे. या घटनेबाबत मंदिर समितीकडून बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. निश्चितीच त्यावर कारवाई करण्यात येईल.
मंदिर समितीस खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका बीव्हीजी कंपनीकडे आहे. त्या सुरक्षा रक्षकांना कंपनीकडून दिवाळीनिमित्तच विविध पदार्थांचे गिफ्ट देण्यात आले. यामध्ये चिकन मसाला असा उल्लेख असलेले पाकीटदेखील आहे. त्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अगोदरही बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षारक्षकांकडून आषाढी यात्रेत दर्शन रांगेतील भाविकांना बेदम मारहाण केल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यानंतर आता त्याच कंपनीकडून मंदिराचे पावित्र्य धुळीस मिळवण्याचा प्रकार समोर आला आहे…

मंदिर समितीस सुरक्षा रक्षक पुरवणार्‍या बीव्हीजी कंपनीकडून दिवाळी सणानिमित्त गिफ्ट म्हणून विविध पदार्थ देण्यात आले आहेत. यामध्ये चिकन मसाला पॅकेटही देण्यात आले. देवाच्या दारात आक्षेपार्ह जिन्नसांचे पॅकेट वाटप करण्यात आल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून बीव्हीजी कंपनीला नोटीस देण्यात आली.
राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

बीव्हीजी कंपनीने कर्मचार्‍यांना चिकन मसाला वाटप करणे, ही चुकीची घटना आहे; मात्र एक आहे की, कुठलाही मसाला हा मांसाहारी नसतो. तो शाकाहारीच असतो, तरीही ही घटना चुकीचीच आहे. याबाबत बीव्हीजी कंपनी व मंदिर समितीने काळजी घेतली पाहिजे.
जयकुमार गोरे, पालकमंत्री

बीव्हीजी कंपनीकडून कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट म्हणून विविध पदार्थांच्या पॅकेटचे गिफ्ट देण्यात आले. यात चिकन मसाला पॅकेट देण्यात आले आहे. हे मसाला पॅकेट मांसाहारी नाही, तरीदेखील भाविकांच्या भावना लक्षात घेत वाटप थांबवले आहे.
कैलास देशमुख, समन्वयक,बीव्हीजी

Previous Post

धनत्रयोदशीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार परिधान..

Next Post

शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते संपन्न…

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते संपन्न…

शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025