Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना निशुल्क व गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे आवश्यक असून उपचार, शुल्क किंवा वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत एकही तक्रार येता कामा नये, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवार, जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, योगेश डोके यांच्यासह शासकीय व खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत १२३ शासकीय व खासगी रुग्णालये अंगीकृत आहेत. शासनाकडून प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण दिले जात असून २७ विशेष सेवांअंतर्गत २३९९ उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना तत्काळ योजनेचा लाभ देणे अनिवार्य आहे. रुग्णालयांमध्ये योजनेविषयी माहिती देणारे फलक व टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात लावावेत, तसेच उर्वरित २८ रुग्णालयांमध्ये तातडीने ‘आरोग्यमित्र’ नियुक्त करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या ९५ रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्र कार्यरत आहेत.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी अचानक रुग्णालयांना भेट देऊन तपासणी करणार असल्याचे सांगत, योजनेंतर्गत रुग्णांना योग्य सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. दरम्यान, जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने दररोज दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. आशा सेविका, नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

Next Post

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025