Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एका क्लिकवर मिळणार पोलीस आयुक्तालयची संपूर्ण माहिती : पोलीस आयुक्त एम राजकुमार..!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 3, 2025
in क्राईम, सोलापूर शहर
0
एका क्लिकवर मिळणार पोलीस आयुक्तालयची संपूर्ण माहिती : पोलीस आयुक्त एम राजकुमार..!
0
SHARES
365
VIEWS

सोलपूर मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे हस्ते www.solapurcitypolice.gov.in या नूतन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आलेले आहेत. सदरचे संकेतस्थळाचे नुतनीकरणाचे काम पाँवरकोड टेक्नोलॉजी यांनी केलेले आहे.

www.solapurcitypolice.gov.in संकेतस्थळावर खालील सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे.

नुतनीकरण केलेले नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे.

सदरची वेबसाईट ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्याने हे संकेतस्थळ डेस्कटॉप, लॅपटॉप व मोबाईलवर काही सेकंदात ओपन होणार आहे.

सिटीजन पोर्टलचे लिंक सोलापूर शहर संकेतस्थळावर देण्यात आल्याने सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पध्दतीने तक्रार करता येणार आहे.

पत्रकार बंधु करीता प्रेस नोट संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पोलीस आयुक्त ते सहा. पोलीस आयुक्त यांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

. तसेच सर्व पोलीस ठाण्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर, पोलीस ठाण्याचे पत्ता, GPS Location याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

संकेतस्थळ हे फेसबुक व ट्विटरशी कनेक्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोशल मिडीयाशी कनेक्ट होण्यास मदत होणार आहे.

संकेतस्थळावर सोलापूर शहर नियंत्रण कक्षाचे Whatsapp नंबर व QR कोड दिला आहे ज्याचा उपयोग करून नागरिक तक्रार व सूचना देऊ शकतात.
या संकेतस्थळावर आपले सरकार Website ची लिंक देण्यात आलेले आहे.

गुगल मॅप वरुन पोलीस ठाण्याचे अचुक लोकेशन मिळवता येणार आहे.

आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शाखा यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वतंत्र अॅडमिन पॅनल दिलेले असल्याने संकेतस्थळावर दैनंदिन माहिती अद्यावत केली जाणार आहे.

संकेतस्थळ हे युझर फ्रेंडली असल्याने वापर करण्यास सोपी आहे.

वाहतूक शाखेशी संबंधी नियम व दंड याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

महिला व नागरीक यांचे सुरक्षे विषयी सावध राहणेबाबतची माहिती सेफ्टी टिप्स या टॅब मध्ये उपलब्ध आहे.

सायबर सुरक्षेवर विशेष माहिती उपलब्ध आहे. पोलीस आयुक्तालय संबंधीत माहिती अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे विविध उपक्रमाचे जनतेसाठी लेटेस्ट न्युज, न्युज अॅन्ड इव्हेन्टस या टॅब मधुन मिळणार आहेत.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त अश्विनी पाटील (गुन्हे/विशा). सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन आबाजी माने, वपोनि, श्रीशैल गजा सायबर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रविण भोपळे. पोलीस उप-निरीक्षक नागेश इंगळे, पोअं/रतिकांत राजमाने. पोअं/इब्राहिम शेख तसेच पॉवरकोड टेक्रोलॉजीचे पंकज चव्हाण व त्यांची टीम यानी संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यास परिश्रम घेतले आहे.

Previous Post

कुचन प्रशालेचा 82 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

Next Post

लोकशाही दिनाच्या तक्रारीत जिल्हा परिषद अव्वल..!

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
लोकशाही दिनाच्या तक्रारीत जिल्हा परिषद अव्वल..!

लोकशाही दिनाच्या तक्रारीत जिल्हा परिषद अव्वल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025