Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

Solapur Mirror by Solapur Mirror
June 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

सोलापूर, प्रतिनिधी : सोलापूर बार असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जूनअखेरीस जाहीर होणार असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा वकिलांमध्ये रंगू लागली आहे. जिल्हा न्यायालयात वकिली करणारे आणि बार असोसिएशनचे सदस्य असलेले सुमारे १६०० ते १८०० वकील यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे विधी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी वकील बांधवांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून, भेटीगाठी आणि संवादाच्या माध्यमातून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ॲड. राजेंद्र फताटे यांनी यापूर्वीही बार असोसिएशनची निवडणूक लढविल्यामुळे त्यांचा अनुभव आणि संपर्क यांची चर्चा होत आहे. तर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा ॲड. संतोष पाटील यांना मिळू शकतो, अशीही वर्तुळात चर्चा आहे. मात्र, दोन्ही संभाव्य उमेदवारांकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ॲड. बाबासाहेब जाधव यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. यंदाची निवडणूकही तितकीच चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून २० जुलैपूर्वी नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

५ जुलैला कायदेविषयक चर्चासत्र
निवडणुकीपूर्वी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसाठी कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती निजामोद्दिन जमादार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

“सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै रोजी कायदेविषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत बार असोसिएशनची निवडणूक पार पडेल.”
— ॲड. बाबासाहेब जाधव, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

Tags: १६०० ते १८०० वकीलअध्यक्षपदबार असोसिएशवकीलसोलापूर
Previous Post

शेअर बाजाराच्या फटक्याने मुख्याध्यपकाने पत्नी व दोन मुलांसह संपवले जीवन

Next Post

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In