Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 26 मधून अडीच हजार मतदान जाणार वाया..

Solapur Mirror by Solapur Mirror
January 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मतदानाच्या पार्श्वभूमीवर  प्रभाग 26 मधून अडीच हजार मतदान जाणार वाया..
0
SHARES
24
VIEWS

या नगरातील नागरिकांनी टाकला बहिष्कार..!

सोलापूर : हद्दवाढ भागातील गणेश बिल्डर्स स्कीम नंबर तीन, अमोल नगर तसेच लोखंडवाला पार्क हा भाग नागरी सुविधांपासून वंचित असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर येथील मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात तीनही वसाहतीमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देऊन आपली मागणी मांडली आहे.

गेल्या तीस वर्षांपासून या वसाहतींना जाण्या-येण्यासाठी चांगला रस्ता नाही. ड्रेनेजलाईनची सुविधा नसल्याने गणेश बिल्डर्स स्कीम नंबर ३, अमोलनगर, लोखंडवाला पार्क येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यापूर्वी महापालिका आयुक्त, नगर रचना अधिकारी, आमदार, खासदार यांना वारंवार भेटून निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. नगर रचना अधिकाऱ्यांनी या भागाची स्वतः पाहणी केली आहे.

परंतु अद्याप रस्ता व ड्रेनेजलाइन झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी यंदाच्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा महानगरपालिका निर्णय घेतला आहे, असे या भागातील नागरिक नंदकुमार जोशी यांनी सांगितले.

Tags: एकनाथ शिंदेजयकुमार मानेदिलीप मानेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूर महापालिका
Previous Post

एक रुपयेही न घेता कामगारांच्या १३ चाळींचा B-2 कमी करून देणार; महसूल मंत्री बावनकुळे यांचे वचन

Next Post

सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ : काँग्रेस उमेदवाराच्या शपथपत्रावर गंभीर आरोप

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ : काँग्रेस उमेदवाराच्या शपथपत्रावर गंभीर आरोप

सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ : काँग्रेस उमेदवाराच्या शपथपत्रावर गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025