Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी घेतले मंत्रालयात आढाव बैठक ‘

Solapur Mirror by Solapur Mirror
April 22, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी घेतले मंत्रालयात आढाव बैठक ‘

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची तड लावण्यासाठी आणि मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आज मंत्रालयात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर देत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या मध्ये शिक्षणाचा दर्जा आणि शाळांची सुधारणा गावागावातील शाळांची स्थिती सुधारून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदारसंघातील आरोग्य उपकेंद्रे आणि दवाखाने अधिक सक्षम करून, सर्वसामान्यांना वेळेत आणि तातडीची आरोग्य सेवा मिळावी याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.रस्ते, वीज आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत गरजांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सीमावर्ती गावांमधील पाणी, वीज आणि रस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यावर या बैठकीत एकमत झाले.हत्तरसंग कूडळ संगम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला गती देण्यात आली आहे. या आराखड्याला उच्चाधिकार व शिखर समितीची मान्यता मिळवून देऊन, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

यामुळे या परिसरातील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.दक्षिण सोलापूरचा विकास केवळ कागदावर मर्यादित न राहता, तो प्रत्यक्ष जमिनीवर आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. विकासाचा हा वेग अधिक वाढवून येत्या काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

Tags: आमदार सुभाष देशमुखदक्षिण सोलापूर विधानसभासोलापूर महापालिका
Previous Post

महापालिकेत प्रत्येक विषयावर अग्रेसर असणारे दीपक जमादार यांची ‘स्थापत्य समिती’ सदस्य पदी निवड

Next Post

‘आयटीआय’ जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
‘आयटीआय’ जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे

'आयटीआय' जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In