Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

क्षणात होत्याचं नव्हतं! एसटीच्या भीषण अपघातात चालकासह महिलेचा दुर्दैवी अंत

Solapur Mirror by Solapur Mirror
July 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
क्षणात होत्याचं नव्हतं! एसटीच्या भीषण अपघातात चालकासह महिलेचा दुर्दैवी अंत

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला. एसटी बस आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, ता. उमरगा) आणि प्रवासी नागुबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून उमरग्याकडे निघालेली एसटी बस (एमएच-१४ एलबी-०३८०) पहाटे साडेचारच्या सुमारास सोलापूर बसस्थानकातून पुढे रवाना झाली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत शेळगी परिसरात समोर असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. समोरील आसनावर बसलेल्या महिला प्रवाशाचाही जागीच मृत्यू झाला.अपघातावेळी बसमध्ये चालक-वाहकासह १२ प्रवासी होते.

त्यापैकी उर्वरित १० जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. मोठी जीवितहानी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.दरम्यान, अपघातानंतर प्रवाशांच्या संतापाच्या भीतीने ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच जोडभावी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रकचालकाचा कसून शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिली.

१० प्रवासी बचावले..भीषण धडक असूनही बसमधील १० प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली. सर्व जखमींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला.

फरार ट्रकचालक पोलिसांच्या रडारवर..अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला असून, चालकाने लवकरात लवकर पोलिसांसमोर हजर व्हावे, असेही सांगण्यात आले आहे. पोलिसांना तो लवकरच ताब्यात मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Tags: सोलापूर
Previous Post

शिक्षण गुणवत्तेसाठी ‘क्वालिटी मिशन’ ; सीईओं कुशल जैन

Next Post

ब्रेकिंग : सिव्हिलमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट; प्रशासन नेमकं करत होतं तरी काय?

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ब्रेकिंग : सिव्हिलमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट; प्रशासन नेमकं करत होतं तरी काय?

ब्रेकिंग : सिव्हिलमध्ये बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट; प्रशासन नेमकं करत होतं तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In