Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
October 28, 2025
in सोलापूर शहर
0
सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
216
VIEWS

सोलपूर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या जिर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण धार्मिक आणि पर्यटन विकास प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचबरोबर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा आमदार कोठेंवर आपली मर्जी दाखवली आहे.
२०२४-२५ मध्ये १२ कोटींचा निधी दिल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या निधीमुळे सोलापूर शहर विकासाला गती मिळणार आहे.अधिवेशनादरम्यान आमदार कोठे यांनी मांडलेल्या प्रस्तावात “सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन व धार्मिक वारशाला चालना देता येईल,” — असे प्रतिपादन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधीची तातडीने मंजुरी दिली.६ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावापैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी रुपये देण्यात आले असून उर्वरित टप्प्यांसाठी नियोजन सुरू आहे
.

याशिवाय, नव्या १४ कोटींच्या निधीतून ४५ प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे कामे हाती घेतली जाणार आहेत.सिद्धरामेश्वर भक्तमंडळाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून “बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवर्ती सिद्धरामेश्वरांच्या कार्याला आधुनिक विकासाच्या माध्यमातून उजाळा देणारा हा उपक्रम आहे,” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आ. देवेंद्र कोठे म्हणाले —“चोहोबाजूंनी तलावाने वेढलेला सिद्धरामेश्वर मंदिर परिसर केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. मंदिरासोबतच सिद्धरामेश्वरांनी निर्माण केलेल्या ६८ लिंगांचा विकास करणे हा माझा संकल्प होता. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करून दिला, ही माझ्यासाठी जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे.”

Previous Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

Next Post

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था तर्फे दिवाळी फराळ कार्यक्रम संप्पन्न…!

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था तर्फे दिवाळी फराळ कार्यक्रम संप्पन्न…!

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था तर्फे दिवाळी फराळ कार्यक्रम संप्पन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025