Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम; न्यायासाठी नागरिकांचा आवाज बुलंद १५ दिवस उलटले तरी तपासाला गती नाही..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम; न्यायासाठी नागरिकांचा आवाज बुलंद १५ दिवस उलटले तरी तपासाला गती नाही..

मंगळवेढा, ; – ब्रह्मपुरी येथील २५ वर्षीय रीलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणाला १५ दिवस उलटूनही अद्याप तिला न्याय मिळाला नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा संशय नागरिकामधून व्यक्त होत असून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व राष्ट्रीय महिला आयोग यांनी या प्रकरणात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या घटनेमागील गूढ जनतेसमोर उघड करून या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ब्रह्मपुरीची रीलस्टार रोहिणी पाराध्ये ही इन्स्टाग्रामवर प्रसिध्द होती. त्यामुळे तिचे हजारोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. २६ मे रोजी सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी हद्दीत असलेल्या हॉटेल ग्रामपंचायतीमध्ये ओढणीीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही पोलिसांना जाऊन घटनेच्या मुळापर्यंत तपास करता न आल्यामुळे या आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम आहे. मयत रोहिणी हिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्यानेच तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

त्यानुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलीस मयत रोहिणीला का न्याय देत नाहीत? असा सवालही केला जात आहे. हिने रोहिणी गळफास घेतल्यानंतर हॉटेल मधील फरार झालेला कर्नाटकातील वस्ताद अखेर मंगळवेढा पोलिसात येऊन हजर झाला. त्याने घटनेनंतर आपला मोबाइल बंद करून ठेवला होता. त्यामुळे तो नेमका कोठे आहे याचा तपास पोलिसांना लागत नव्हता. वस्तादने आपल्या जबाबात मोबाइलचा रिचार्ज संपल्यामुळे मोबाइल बंद ठेवला होता. घटना घडल्यानंतर घरी कार्यक्रम असल्यामुळे तत्काळ निघून गेल्याची आश्चर्यकारक माहिती पोलिसांना दिली आहे. यापूर्वीच मयताच्या आई, वडिलाचे व पतीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. गेली पंधरा दिवस मयतास अद्याप कोणताही न्याय मिळाला नसल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांनीच या प्रकरणात लक्ष घालून मृत रोहिणीस न्याय मिळवून दिल्यास तिला खरी श्रध्दांजली ठरणार असल्याच्या भावना सूज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Previous Post

“काँग्रेस संघटना बळकट करण्यात सातलिंग शटगार यांचे मोठे योगदान : सुशीलकुमार शिंदे”

Next Post

गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित

गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In