Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उमेदवारांच्या मुलाखती घेणारे राष्ट्रवादीचे खरटमल यांनी दिले राजीनामा..”

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
December 30, 2025
in राजकारण, सोलापूर शहर
0
उमेदवारांच्या मुलाखती घेणारे राष्ट्रवादीचे खरटमल यांनी दिले राजीनामा..”
0
SHARES
41
VIEWS

सोलापूर शहर–जिल्ह्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले सुधीर खरटमल यांनी अचानक निवडणूक प्रमुख पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी  अजित पवार गटाकडून सुधीर खरटमल यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यानच त्यांनी हे पद व पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे. सुधीर खरटमल यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रमुख पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निवडणुकीसंदर्भातील सर्व बाबींमधून व कायदेशीर बाबींमधून कार्यमुक्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या पत्राची माहितीस्तव प्रत राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आली आहे.दरम्यान, तिकीट वाटपामध्ये झालेला गोंधळ, अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळेच हा राजीनामा दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेला हा राजीनामा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि अंतर्गत एकजूट यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाकडून या राजीनाम्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, निवडणूक काळातच प्रमुख पदाधिकारी बाहेर पडल्याने आगामी दिवसांत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”

Previous Post

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – उमेदवार यादी जाहीर

Next Post

नाशिक-सोलापूर ‘सहा पदरी’ महामार्गाला केंद्राची मंजुरी

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
नाशिक-सोलापूर ‘सहा पदरी’ महामार्गाला केंद्राची मंजुरी

नाशिक-सोलापूर 'सहा पदरी' महामार्गाला केंद्राची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025