Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मरीआई चौकातील नवीन रेल्वे पूल डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार

Solapur Mirror by Solapur Mirror
February 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मरीआई चौकातील नवीन रेल्वे पूल डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार
0
SHARES
8
VIEWS

नवे रेल्वे अधिकारी मिश्रा यांची माहिती

सोलापूर : मरीआई चौकात असलेला शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटीशकालीन रेल्वे पूल रेल्वे प्रशासनाने पाडले असून, त्या ठिकाणी नवीन पूल बांधत येत असून डिसेंबर अखेरपर्यंत हा रेल्वे पूल पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाचे अधिकारी सुजित मिश्रा व अंशुमाली कुमार यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याला २४ हजार कोटी मिळाले आहेत. त्याचा फायदा निश्चित महाराष्ट रेल्वे प्रशासनाला होईल. सध्या एक लाख ७० हजार कोटीची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्टेशन हे अमृत स्टेशन स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आलेले असूनया ठिकाणी सर्व सोईसुविधा पुरवण्यात येत आहेत.

राज्यातील रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाकरिता ५ हजार ६७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सध्या १७ स्टेशनचे काम पूर्ण झालेले आहे. २०१४ पासून ट्रॅक कंट्रक्शनचे काम सुरू असून जवळपास २ हजार ४०० किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक हा पूर्ण तयार झाला आहे. १२२८ कोटीची कामे प्रगतीपथावर असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले. सोलापुरातील मरीआई चौकातील मर्यादित क्षमतेच्या जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन रेल्वे पूल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हे काम नॅशनल महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील ३,२४५ शिक्षकांचे निवडणूक ड्युटी रद्द..!

Next Post

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात आधुनिकता आणणार – सिने अभिनेते योगेश सोमण

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात आधुनिकता आणणार – सिने अभिनेते योगेश सोमण

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात आधुनिकता आणणार - सिने अभिनेते योगेश सोमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025