Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्व. अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्व. अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सोलापूर : दि. १५ :राज्य शासनाने सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत स्व. अजित अनंतराव पवार (दादा) यांच्या जयंतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, त्यांच्या लोकसेवा आणि विकासाभिमुख कार्याचा शासकीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार, दरवर्षी २२ जुलै रोजी स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा स्व. अजित अनंतराव पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनातून प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली आहे. राज्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व आणि जनतेशी असलेली नाळ कायम ठेवणे, हा त्यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचेही विविध प्रसंगी नमूद करण्यात आले आहे.स्व. अजित अनंतराव पवार यांनी प्रशासनातील प्रभावी कामकाज, विकासकामांना दिलेली गती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत घेतलेली भूमिका यामुळे जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचे योगदान पोहोचविण्यासाठी शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याचे स्वागत केले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्व. अजित अनंतराव पवार यांच्या कार्याची अधिकृतपणे दरवर्षी आठवण ठेवली जाणार असून, त्यांच्या विकासदृष्टीला अभिवादन करण्यात येणार आहे.

Previous Post

बोगस नियुक्तीवर शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल; उपसंचालकांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

Next Post

“‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा’; उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांचे भावनिक आवाहन”

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
“‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा’;  उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांचे भावनिक आवाहन”

"‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा’; उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांचे भावनिक आवाहन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In