Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

Solapur Mirror by Solapur Mirror
June 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

ड्रोन व GIS तंत्रज्ञानातून सर्वेक्षण; महापालिकेकडून ५ कोटींचा निधी

सोलापूर | सोलापूर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १२ गावांतील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी नगरभूमापन मोहिमेला गती देण्यात आली आहे. या कामासाठी महापालिकेने नगरभूमापन विभागाकडे ५ कोटी रुपयांचा निधी जमा केला असून अत्याधुनिक ड्रोन आणि जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत नगरभूमापन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत मॅपेक्स एजन्सीकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार असून मालमत्तेशी संबंधित वाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रॉपर्टी कार्ड आणि सनद मिळाल्यानंतर बँक कर्ज, आर्थिक व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

मालमत्ताधारकांनी ७/१२ उतारा, कर पावती, खरेदीखत, वीज बिल, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सादर करून सर्वेक्षण प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवकांनीही नागरिक आणि नगरभूमापन कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून काम वेळेत पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगररचना व मालमत्ता विभागामार्फत आवश्यक सर्व समन्वय उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुलभ
नगरभूमापन पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्तांचे अधिकृत प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मालकी हक्क स्पष्ट होण्यास मदत मिळणार असून बँक कर्ज, मालमत्ता खरेदी-विक्री, वारसा नोंदणी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यातील अडचणी कमी होणार आहेत.; दीपक जमादार . नगरसेवक, सोमप

Previous Post

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

Next Post

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In