Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : क्रांतिसूर्य म. फुले आणि प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली.

परीक्षेचे हे ५ वे वर्ष असून एकूण रुपये १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे. ही परीक्षा जगताप क्लासेस, मॉडर्न शाळेसमोर,गांधी नगर सोलापूर येथे होणार आहे. परीक्षा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहे.परीक्षेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाची कोणतीही अट नाही.

परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करायची असून परीक्षा फी आणि अधिक माहिती साठी बुद्धजय भालशंकर ( मो. ९९६०३७२७३६) आणि आशुतोष तोंडसे ( मो. ७०३८८८३३३९) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Previous Post

‘आयटीआय’ जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे

Next Post

‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गाडीचा मोह नाही’; दीपक वैद्यांनी थांबवले वाहन वादाचे राजकारण

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गाडीचा मोह नाही’; दीपक वैद्यांनी थांबवले वाहन वादाचे राजकारण

‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गाडीचा मोह नाही’; दीपक वैद्यांनी थांबवले वाहन वादाचे राजकारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In