Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भक्तीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा हेच आमचे कर्तव्य’ ;माजी आमदार संजय शिंदे;

Solapur Mirror by Solapur Mirror
July 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भक्तीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा हेच आमचे कर्तव्य’ ;माजी आमदार संजय शिंदे;
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि भक्तीची परंपरा आहे. या भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणे हेच आमचे खरे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत नाश्ता, चहापाणी तसेच प्राथमिक उपचार व आरोग्य तपासणी केंद्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.

यावेळी तालुका पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत आवताडे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, ज्येष्ठ नेते नानासाहेब लोकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, माजी नगरसेवक प्रविण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, मनसेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब मोरे, लेबर फेडरेशनचे संचालक मानसिंग खंडागळे, पैलवान उमेश इंगळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, युवक नेते अजिंक्य पाटील, अभी पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, साडेचे सरपंच मयूर पाटील, पोथरेचे युवक नेते शहाजी झिंजाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वारकऱ्यांना मोफत नाश्ता, चहापाणी तसेच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

Previous Post

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

Next Post

आषाढीपूर्वी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पंढरपूर दौरा..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आषाढीपूर्वी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पंढरपूर दौरा..

आषाढीपूर्वी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पंढरपूर दौरा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025