Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सामाजिक समता सप्ताह उद्घाटन — सोलापूर येथे सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
April 9, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सामाजिक समता सप्ताह उद्घाटन — सोलापूर येथे सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यव्यापीपणे साजरा केल्या जाणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” चे सोलापूर येथील कार्यक्रमचे आज उद्‌घाटन करण्यात आले. सहाय्यक समाज कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक, जागरूकता व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे.

उद्‌घाटन कार्यक्रमाचा प्रारंभ उपायुक्त आणि जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आला. श्री कदम यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, विशेष सहाय्य योजना, जात वैधता प्रमाणपत्र आणि ॲट्रॉसिटी बाबत यांसारख्या विषयांमध्ये गतिशीलता आणण्याबद्दल माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधींना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रती देखील भेट देण्यात आल्या.

सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सात दिवसांच्या कार्यक्रमाचे तपशील सादर केले. कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, तालुका समन्वयक संदीप मोरे, समतादूत राजश्री कांबळे, नालंदा चंदनशिवे, अश्विनी मोरे, ज्योती ओव्हाळ, रोहिणी लवटे, कार्यालय निरीक्षक विठ्ठल दसाडे, संजय साळुंखे, राहुल वाईकर तसेच इतर कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गणेश पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश पुजारी यांनी केले.

सात दिवसाच्या समता सप्ताहात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा
  • लोकनाट्य व लघुनाटिका स्पर्धा
  • समाज कल्याण विभागाच्या योजनांच्या प्रतिनिधिक लाभवितरणाचा कार्यक्रम
  • समता दूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका यांद्वारे योजनांची माहिती व प्रबोधन
  • क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त (11 एप्रिल) पुतळ्याला अभिवादन व महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान
  • भारतीय संविधानाविषयी सामान्य माहिती व जनजागृती
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व मेळावा (मोडनिंब, ता. माढा)
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान
  • दिनांक 14 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व डॉ. आंबेडकर यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याविषयी माहितीपर व्याख्यान (सोलापूर जिल्हा परिषद)
Previous Post

उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार घरांत पोहचणार आनंदाचा शिधा

Next Post

सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In