Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या चर्मोद्योजकाची १४ लाखांची फसवणूक ; तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या चर्मोद्योजकाची १४ लाखांची फसवणूक ; तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर: चमड्याने भरलेल्या तीन लॉरी माल घेऊन पैसे न देता सोलापुरातील एका चर्मोद्योजकाची १४ लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तामिळनाडूतील एका व्यापाऱ्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फाईज पाशा के.एस. (रा. अंबुर, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत इकरार महंमद इसाक कुरेशी (वय ६०, रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.यातील फिर्यादीचा चामड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीचे आरोपी फाईज पाशा के.एस. यांचाही चामड्याचाच व्यवसाय असल्याने त्यांच्यात व्यापारी संबंध निर्माण झाले होते. आरोपीने केलेल्या मागणीनुसार, कुरेशी यांनी २६ मे २०२४ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘एम्पायर ट्रेडिंग कंपनी’मार्फत एकूण चार वेळा चामड्याने भरलेल्या लॉरी तामिळनाडूतील पत्त्यावर पाठवल्या होत्या.

 चामड्याचा माल मिळाल्यानंतर फिर्यादी कुरेशी यांनी  पैशांची मागणी आरोपीकडे वारंवार केली. मात्र,  "पैसे देतो, देतो" असे म्हणून आरोपीने वेळकाढूपणा केला आणि पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुरेशी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .  सहाय्यक पोलीस निरीक्षक चानकोटी हे गुण्याचा पुढील तपास करत आहेत. 
Previous Post

भांडण सोडविताना मारहाणीत जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा अखेर मृत्यू

Next Post

महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार

महापालिका आवारात पार्किंगला लागणार शिस्त ; अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025