Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान

Solapur Mirror by Solapur Mirror
May 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : मराठी साहित्य, संस्कृती आणि उपक्रमशीलतेचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेला यंदाचा राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, संगीतकार पं. सत्यशील देशपांडे, मसाप पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी पुरस्कार स्वीकारला.

नव्या संकल्पनांमुळे राज्यभर दखल
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही गेली १२० वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेली आद्य साहित्य संस्था आहे. राज्यासह देश-विदेशात तिच्या शाखांचे जाळे विस्तारले असून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाखा कार्यरत आहेत. दक्षिण सोलापूर शाखेने वर्षभर राबवलेल्या नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांमुळे निवड समितीने या शाखेची ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा’ म्हणून निवड केली. कार्यक्रमांचे नेटके नियोजन, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन, पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा समतोल, नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि उपक्रमांचे नियमित ऑडिट व अहवाल सादरीकरण या बाबींची विशेष दखल घेण्यात आली.

सोलापूरच्या कार्यकर्त्यांचाही गौरव
या सोहळ्यात सोलापूरच्या अश्विनी चव्हाण यांना ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरवण्यात आले. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमासाठी सोलापूरमधून साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अविनाश महागांवकर, नगरसेवक सात्विक बडवे, पद्माकर कुलकर्णी, श्रुती वडकबाळकर, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: अध्यक्षा रेणुका महागांवकरआमदार देवेंद्र कोठेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकबालगंधर्वसाहित्यविश्वासोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नाव: सुरेश हसापुरे!

Next Post

प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ

प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025