Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ग्रामीण सायबर पोलिसांची विशेष कामगिरी; ५३ मोबाइलचा लावला शोध…

Solapur Mirror by Solapur Mirror
March 1, 2026
in सोलापूर शहर, क्राईम, सोलापूर जिल्हा
0
ग्रामीण सायबर पोलिसांची विशेष कामगिरी; ५३ मोबाइलचा लावला शोध…
0
SHARES
15
VIEWS

सोलापूर : ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करुन गहाळ झालेल्या एकूण ५३ मोबाइलचा शोध घेतला आहे.सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधिपत्याखालील पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये राहण्यास असलेल्या नागरिकांचे गहाळ, चोरीस गेलेल्या विविध कंपनीच्या ५३ अॅन्ड्रॉईड मोबाइलचा शोध लावण्यात सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्हयामधील नागरिकांचे गहाळ मोबाइलचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश सायबर पोलीस ठाण्याचे फौजदार अमितकुमार करपे यांना दिले होते. त्यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या टीमने विशेष मोहीम राबवून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाइलबाबत सी.ई. आय. आर. पोर्टलद्वारे तांत्रिक विश्लेषण केले व सदर हरविलेल्या मोबाइलचा शोध घेऊन सुमारे आठ लाखांचे विविध कंपनीचे ५३ मोबाइल हॅन्डसेट हस्तगत केले.

सदरचे मोबाइल संबंधित मुळ खरेदीदार यांच्या ताब्यात पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले असून हरवलेले मोबाइल पुन्हाः मिळाल्याने मोबाइलधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे, पोलीस अंमलदार जाधव यांनी केली.

Previous Post

पुण्याचा सराईत चोरटा सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात; ५ घरफोडीचे गुन्हे उघड…

Next Post

जिल्हा रुग्णालयात ४५ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया संपन्न..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जिल्हा रुग्णालयात ४५ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया संपन्न..

जिल्हा रुग्णालयात ४५ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In