Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी

Solapur Mirror by Solapur Mirror
April 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या नूतन संचालक मंडळाने एकमताने ही निवड केली. नुकत्याच झालेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झालेल्या नूतन संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपनिबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळ सभागृहात निवडीची घोषणा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, सी. ए. गिरीष बोरगावकर, रवींद्र साळे, संचालिका चंद्रिका चौहान, गौरी आमडेकर, संचालक डॉ. हर्षद डंबळ, सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, प्रमोद भुतडा, विष्णू मोंढे, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, अमित आपटे, चरणसिंग चौव्हाण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे उपस्थित होते.

सोलापूर जनता सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर आदी उपस्थित होते.

Previous Post

तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर

Next Post

सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर नगरसेवक दीपक जमादार यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी साधला संवाद

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर नगरसेवक दीपक जमादार यांनी नूतन जिल्हाधिकारी  कार्तिकेयन यांच्याशी साधला संवाद

सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर नगरसेवक दीपक जमादार यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In