Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रुद्देवाडीजवळ एसटी-डंपरची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 4, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
रुद्देवाडीजवळ एसटी-डंपरची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

अक्कलकोट, : दुधनी-अक्कलकोट रस्त्यावरील रुद्देवाडी गावाजवळील बसस्टॉपसमोर सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एसटी बस (क्र. एमएच १३ सीयू ८३३९) आणि डंपर (क्र. एमएच ०७ एयू ३९६०) यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर आठ प्रवासी जखमी झाले. या घटनेची नोंद दक्षिण पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघातात चंद्रकला लाडाप्पा हडपद (वय १६, रा. चिक्केहळ्ळी, ता. अक्कलकोट) आणि चांगदेव श्रीरंग लवटे (वय ७८, रा. डुक्करवाडी, पोस्ट सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मनोज मधुकर उगले (वय ३१, रा. वाशिम), शिवानंद चंद्रकांत बजे (वय ४०, रा. सदलापूर, ता. अक्कलकोट), लाडाप्पा मल्लप्पा हडपद (वय ३९, रा. चिक्केहळ्ळी), अमिना इब्राहिमसाब ओतीहाळ (वय ५०, रा. माशाळ), विठ्ठल मनोज उगले (वय ४, रा. वाशिम), गजानन पंडित कोलंदरे (वय १६, रा. वाशिम), निकिता पंडित कोलंदरे (वय १८, रा. वाशिम) आणि प्रियंका लाडाप्पा हडपद (वय ११, रा. चिक्केहळ्ळी) हे बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दुधनीहून अक्कलकोटकडे येणारी गाणगापूर बस रुद्देवाडी बसस्टॉपजवळ आली असता समोरून येणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या डंपरचा चालक अजयकुमार अर्जुन यादव (रा. पद्मा, जि. पलामू, राज्य झारखंड) याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत बसला उजव्या बाजूने धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची फिर्याद एसटी चालक ज्योतीराम दिलीप चव्हाण (वय ३९, रा. डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी दिली असून पुढील तपास सपोनि माने करीत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषदेची स्थायी समिती ८ मे रोजी; विकासकामांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Next Post

आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड

आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In