Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान

Solapur Mirror by Solapur Mirror
March 16, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी असलेली पार्किंग व्यवस्था अपुरी पडत असून, आगामी पदाधिकारी निवडीनंतर वाहनसंख्या वाढणार असल्याने प्रशासनासमोर पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या वाहनांसाठी जागा उपलब्ध करून देणे ही मोठी कसरत ठरणार आहे.

 सध्या जिल्हा परिषद परिसरात सुमारे पाचशेहून अधिक दुचाकी आणि ३० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे. मात्र पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहनेच या जागेत बसत नसल्याने अनेकदा वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. विशेष बैठका, कार्यक्रम किंवा निवड प्रक्रियेच्या वेळी ही समस्या अधिकच तीव्र होते.

  १८ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड होणार असून ६८ नव्या सदस्यांची वाहने यामध्ये वाढणार आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री, आमदार आणि इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याने त्या दिवशी वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक सदस्यासोबत कार्यकर्तेही येत असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. सध्या पर्यायी पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने निवडीच्या दिवशी अनेक वाहने रस्त्यांवरच उभी राहण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाला पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम लवकरच पर्यायी जागेचा विचार करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात ‘वंचित’चे तीव्र निदर्शन

Next Post

“गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद”

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
“गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद”

"गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In