Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अवकाळीच्या हजेरीने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा; तापमानात घट, पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज

Solapur Mirror by Solapur Mirror
May 25, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
अवकाळीच्या हजेरीने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा; तापमानात घट, पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात शनिवारी (ता. २३) रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहराच्या कमाल तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची तर किमान तापमानात ३.२ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आज (रविवारी) सोलापुरात ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तर २३.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारी हेच तापमान अनुक्रमे ४० अंश व २६.९ अंश सेल्सिअस इतके होते. मागील २४ तासांत (शनिवार सकाळी साडेआठ ते रविवार सकाळी साडेआठ) ६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण राहिल्याने उन्हाची तीव्रता तुलनेने कमी जाणवली.

हवामान विभागाने पुढील संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ३० मे पर्यंत तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यात उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र महिन्यातील अनेक दिवस ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे राहिले आहेत. मृग नक्षत्र ८ जूनपासून यंदा ८ जून रोजी मृग नक्षत्राला सुरवात होत असून, सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाचे वाहन ‘बेडूक’ असल्याने चांगल्या पावसाची शक्यता मानली जाते. शेतकऱ्यांच्या अपेक्षा मृग नक्षत्राच्या या पावसावर केंद्रित आहेत.

Previous Post

सोलापूर रेल्वे स्टेशन पार्किंग बनले ‘सांडपाण्याचे डबके’; अमृत योजनेच्या कोट्यवधींच्या कामाचा पुरता बोजवारा!

Next Post

बार्शीतील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर मध्यरात्री पोलिसांची धाड ;

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
बार्शीतील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर मध्यरात्री पोलिसांची धाड ;

बार्शीतील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर मध्यरात्री पोलिसांची धाड ;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In