Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर : येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्त अध्यक्षपदी माजी गटनेते आनंद चंदनशिवे तर सचिव पदी रॉकी बंगाळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वस्त समितीचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्तांची बैठक दि. 5 मार्च 2026 रोजी सम्राट चौक येथील चित्रा हॉटेलमध्ये ज्येष्ठ नेते पी. आर. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बाळासाहेब वाघमारे यांच्या विश्वस्त अध्यक्ष पदाची तीन वर्षाची मुदत संपली तसेच सचिव पदावरील केरू जाधव यांचे निधन झाल्याने या दोन्ही पदावर नवी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे तर सरचिटणीस पदी रॉकी बंगाळे यांची एकमताने निवड केली आहे. उर्वरित विश्वस्त कमिटी आणि त्यांची पूर्वीची पदे जैसे थे ठेवण्यात आली आहेत.

    सोलापूरला साजेशी अशी भीम जयंती यंदाही साजरी करण्यात येणार आहे. महामंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये भीम जयंती उत्सवा संदर्भात अंतिम नियोजन ठरविण्यात येणार आहे. दिमाखात मिरवणूक काढण्यात येणार आहे, असे नुतन विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस सचिव रॉकी बंगाळे, उत्सव समिती अध्यक्ष विकी शेंडगे, पी. आर. बनसोडे, बाबा बाबरे, मिलिंद प्रक्षाळे , सागर उबाळे, विनोद वाघमारे, अजित बनसोडे, शांतीकुमार नागटिळक, सिद्धेश्वर पांडगळे, आशुतोष नाटकर, सुहास सावंत, दत्ता शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

Next Post

आई-वडिलांसोबत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले प्रमाणपत्र .

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
आई-वडिलांसोबत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले प्रमाणपत्र .

आई-वडिलांसोबत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले प्रमाणपत्र .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In