Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद; मुख्याध्यापक प्रकाश कुंभार

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद; मुख्याध्यापक प्रकाश कुंभार
0
SHARES
2
VIEWS

दक्षिण सोलापूर ; दक्षिण सोलापूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना आईवडील व गुरूजनांचे नावलौकीक करण्याचे आवाहन मंद्रूप येथील केंद्रीय मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यांनी केले. लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडलअधिकारी ज्योतीराम पवार होते. यावेळी प्राचार्य बसप्पा घाटे, उपप्राचार्य बसवराज कुमठेकर, पत्रकार अमोगसिद्ध मुंजे व पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी यांची उपस्थिती होती . यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील महिला शिक्षिका व प्राध्यापिका यांचे सत्कार करण्यात आले . तसेच प्रशालेतील रंगभरण व चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना मंडळ अधिकारी पवार म्हणाले की , लोकसेवा प्रशालेचे विद्यार्थी नेहमी विविध क्षेत्रात प्रसिद्धीस येत आहेत. या प्रशालेत शिक्षिकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जातो. म्हणून येथील विद्यार्थी गुणवान व यशवंत आहेत . भावी काळातही येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धानप्पा बगले यांनी केले, तर सुभाष सुतार यांनी आभार मानले.

Previous Post

जल महोत्सवानिमित्त महिला दिनी जिल्हयात पाणी गुणवत्ता तपासणा-या महिलांचा सत्कार

Next Post

महिला व बालविकास विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महिला दिनाचा सोहळा

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
महिला व बालविकास विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महिला दिनाचा सोहळा

महिला व बालविकास विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महिला दिनाचा सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025