Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उपमहापौरांच्या तत्परतेने वाचले २५ कडुलिंब वृक्ष!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उपमहापौरांच्या तत्परतेने वाचले २५ कडुलिंब वृक्ष!

निर्मिती विहारमधील बेकायदा वृक्षतोडीचा प्रयत्न हाणून पाडला; संबंधितांवर कारवाईचे आदेश

सोलापूर | पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे निर्मिती विहार परिसरातील महापालिकेच्या खुल्या जागेतील तब्बल २५ कडुलिंब वृक्षांची होणारी कत्तल टळली. बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत कारवाई केली.

स्थानिक नागरिकांनी संशयास्पद वृक्षतोड सुरू असल्याची माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना दिल्यानंतर त्यांनी उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तपासादरम्यान एक कडुलिंब वृक्ष तोडण्यात आल्याचे आढळले, तर आणखी २५ वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईत वृक्षतोडीसाठी वापरले जाणारे कोयते, मशीन, पेट्रोल, ॲसिडसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधितांकडे वृक्षतोडीसाठी महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे उघड झाले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात यापूर्वी ११० वृक्षतोडीचे प्रकरण गाजत असताना पुन्हा एकदा बेकायदा वृक्षतोडीचा प्रयत्न उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

“शहरातील हरित संपत्तीचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
; ज्ञानेश्वरी देवकर, उपमहापौर, सोलापूर महानगरपालिका

Previous Post

करमाळा पोलिसांचा ड्रग्ज माफियांना दणका!

Next Post

बुधवारी पाणीपुरवठ्याला ब्रेक; शहरात पुन्हा शटडाऊन

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
बुधवारी पाणीपुरवठ्याला ब्रेक; शहरात पुन्हा शटडाऊन

बुधवारी पाणीपुरवठ्याला ब्रेक; शहरात पुन्हा शटडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In