Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रविवारी पोलीस शिपाई भरतीची ८८६ उमेदवार देणार लेखी परीक्षा..!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रविवारी पोलीस शिपाई भरतीची ८८६ उमेदवार देणार लेखी परीक्षा..!
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर – पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरच्या वतीने ७३ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस मुख्यालय येथे ८८६ (६५५ पुरुष व २३१ महिला) उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले. या सर्वांची लेखी परीक्षा ही दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १२.३० या कालावधीत एस.व्ही.सी.एस. हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे घेण्यात येणार आहे.

लेखी परिक्षेचे हॉलतिकिट महाआयटी कडून उमेदवारांच्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. तरी उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना या कार्यालयाकडून मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले ओळखपत्र, महाआयडीकडून लेखी परिक्षेसाठी दिलेले हॉलतिकीट, ०२ पासपोर्ट साईज फोटो सोबत घेवून यावेत. उमेदवारांना या कार्यालयाकडून पॅड व काळे पेन देण्यात येणार असून याव्यतिरिक्त उमेदवारांनी त्यांचेसोबत इतर कोणत्याही वस्तू उदा. पेन, पेन्सिल, खोडरबर, मोबाईल, डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाईस, कॅलक्युलेटर, डिजीटल नोटपॅड, नोटस पुस्तके, ईअरफोन, हिअरिंग एंड डिव्हाईस, स्मार्ट वॉचेस, स्मार्ट आय ग्लासेस, चिप इत्यादी वस्तू आणू नयेत.

  • उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी दि.१५ मार्च २०२६ रोजी परिक्षा केंद्रावर सकाळी ८.०० वाजता उपस्थित रहावे. उशिरा आलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी बसु दिले जाणार नाही, तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी वेळेत उपस्थित रहावे. तसेच उमेदवारांनी परिक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचा प्रयत्न करु नये. जर उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Tags: पोलीस शिपाई भरतीलेखी परीक्षा..
Previous Post

सोलापूर जिल्हा पंचायत समित्यांवर भाजपचा विजयाचा गुलाल!

Next Post

महादेव कोगनूरे यांच्याकडून आहेरवाडीच्या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
महादेव कोगनूरे यांच्याकडून आहेरवाडीच्या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत

महादेव कोगनूरे यांच्याकडून आहेरवाडीच्या जळीतग्रस्त कुटुंबाला मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025