Wednesday, October 28, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द; एसटीचा दिलासा! सात जादा बस सोडणार..!

Solapur Mirror by Solapur Mirror
September 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द; एसटीचा दिलासा! सात जादा बस सोडणार..!
0
SHARES
27
VIEWS

सोलापूर : हडपसर ते घोरपडीदरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या कामामुळे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत होणार आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बससेवेची तयारी केली आहे. सोलापूर विभागातून गरजेनुसार सात अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी विभागाने आगाऊ नियोजन केले आहे. रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. या संदर्भात एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी माहिती दिली. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी एसटीची अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द; एसटीचा पर्याय
सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, मेगा ब्लॉकमुळे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी विभागाकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन गरजेनुसार आणखी बस उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. तसेच स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी आणि मागणी यानुसार बससेवेचे नियोजन करण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.रेल्वेसेवा पूर्ववत होईपर्यंत एसटी सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार असून, प्रवाशांनी उपलब्ध बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: इंद्रायणी एक्स्प्रेसएसटी महामंडळरेल्वेसेवा विस्कळीतसोलापूर विभाग
Previous Post

गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; रविवारी शिवलीला पाटील यांचे कीर्तन

Next Post

महापालिकेतच चोरीचा प्रकार; सीसीटीव्ही तपासा श्रद्धा पवारांचे आयुक्तांना निवेदन

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
Next Post
महापालिकेतच चोरीचा प्रकार; सीसीटीव्ही तपासा श्रद्धा पवारांचे आयुक्तांना निवेदन

महापालिकेतच चोरीचा प्रकार; सीसीटीव्ही तपासा श्रद्धा पवारांचे आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In