Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘पैसे डबल’चा सापळा ; चौघे २४ तासांत जेरबंद शहर गुन्हे शाखेची कारवाई

Solapur Mirror by Solapur Mirror
September 30, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘पैसे डबल’चा सापळा ; चौघे २४ तासांत जेरबंद शहर गुन्हे शाखेची कारवाई
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर : पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला मोदी बोगदा परिसरात बोलावून घेतल्यानंतर स्वतःला पोलीस असल्याचे सांगत मारहाण करून ६ लाख ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या चौघांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून कार, मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि ५ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण १४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोदी बोगदा, स्मशानभूमीजवळील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. पैसे डबल करून देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीला तेथे बोलावून घेण्यात आले. फिर्यादी आल्यानंतर आरोपींच्या अन्य तीन साथीदारांनी स्वतः पोलीस असल्याचे सांगून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील ६ लाख ८० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. २८ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वांगी रोड येथील मोकळ्या मैदानात चार जण स्विफ्ट कार व दुचाकीसह संशयितरित्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष राजाप्पा पाटील (वय ४४, रा. बिदर, कर्नाटक), महिबूब युसूफ बिजापूरे (रा. महिबूब सुभानी दर्गाजवळ, डोणगांव रोड, सोलापूर), मल्लिकार्जुन यल्लप्पा शिवकळ्ळी (वय ४२, रा. राणीेबेन्नूर, जि. हवेरी, कर्नाटक) आणि मंजुनाथ कल्याणराव निडोडे (वय ३५, रा. हंडरे रोड, भालकी, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने केली. पथकात हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखणे, अभिजित पवार, निलोफर तांबोळी, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे व बाळासाहेब काळे यांचा सहभाग होता

Tags: Crimeपोलीस आयुक्त एम. राज कुमारवरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद मानेशहर गुन्हे शाखेसोलापूर
Previous Post

दुष्काळात शिक्षणाला दिलासा; दहावी-बारावीची ‘फी’ माफ

Next Post

स्टेथोस्कोप बाजूला; डॉक्टर उतरले बॅडमिंटन कोर्टवर

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
स्टेथोस्कोप बाजूला; डॉक्टर उतरले बॅडमिंटन कोर्टवर

स्टेथोस्कोप बाजूला; डॉक्टर उतरले बॅडमिंटन कोर्टवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In