Thursday, October 22, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
0
SHARES
93
VIEWS

पुणे विभागातील शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांची शिक्षण संचालनालयात नियुक्ती; मुंबई महापालिकेतील मच्छिंद्रनाथ कदम यांची पुण्यात बदली

सोलापूर :राज्याच्या शालेय शिक्षण विभागात प्रशासकीय स्तरावर बदल्या करण्यात आल्या असून, महाराष्ट्र शासनाच्या २१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक पदावरील दोन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई येथील शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजात बदल होणार आहे.

शासन आदेशानुसार, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक (गट-अ) गणपत मोरे यांची शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर मुंबई महानगरपालिकेतील शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले मच्छिंद्रनाथ कदम यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक (गट-अ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर बदल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या विहित कालावधीत नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपसचिव मोहिनुद्दीन बी. ताशिलदार यांनी डिजिटल स्वाक्षरी केली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या बदल्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Tags: गणपत मोरेजिल्हा परिषदपुणे शिक्षण उपसंचालकमच्छिंद्रनाथ कदमशिक्षण उपसंचालकसचिन जगतापसोलापूर
Previous Post

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

Next Post

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!
सोलापूर जिल्हा

शालार्थच्या पडताळणीत १७ हजार कर्मचाऱ्यांचा ‘एरर’!

October 22, 2026
Next Post
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In