Friday, October 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिक्षकच आमदार व्हावा! दत्तात्रय सावंत..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिक्षकच आमदार व्हावा! दत्तात्रय सावंत..
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : भारतीय संविधानाने लोकशाहीमध्ये शिक्षकांसाठी स्वतंत्र असा मतदारसंघ निर्माण केला आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटावेत, शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात शिक्षकच आमदार असायला हवा, असे मत माजी आमदार तथा पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.

जुळे सोलापूर येथील शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आज शिक्षकांच्या अनेक समस्या ज्वलंत आहेत. जुनी पेन्शन योजना, टीईटी, शालार्थ आयडी या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. शिक्षकांची चळवळ टिकली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आज शिक्षक मतदारसंघात शिक्षक सोडून इतर लोकांचा शिरकाव होत आहे. ते आपल्यासाठी हानिकारक आहे. किमान त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे. आपण सर्वजण सुशिक्षित आहोत. हा मतदारसंघ शिक्षक सोडून इतरांकडे जाऊ देऊ नये, अन्यथा शिक्षकांच्या समस्या कधीही सुटणार नाहीत. त्या वाढत जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांनी जागरूक राहून मतदान केले पाहिजे. आपण निवडून आल्यानंतर शिक्षकांना नक्कीच न्याय देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

Tags: दत्तात्रय सावंत.पुणे विभागशिक्षक मतदारसंघ
Previous Post

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानपरिषदेत आवाज उठवणार! – प्रा. डॉ. बी.पी. रोंगे

Next Post

सचिन सानप यांच्या प्रचारासाठी ; उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर..

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
सचिन सानप यांच्या प्रचारासाठी ; उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर..

सचिन सानप यांच्या प्रचारासाठी ; उदय सामंत आज सोलापूर दौऱ्यावर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In